शाळेचे नाव लोड होत आहे...
राष्ट्रीय माध्यान्ह भोजन योजना
शाळा स्तरावर ठेवण्याची दैनंदिन खर्च नोंदवही भाग-२ (धान्यादी मालाचे हिशोब)
शाळेचे नाव: -
केंद्र: -
महिना: -
वजन (किलोग्राममध्ये)
| दिनांक | शिजवलेला मेनू | चालू महिन्याची पटसंख्या | दैनिक उपस्थिती / लाभार्थी | प्रत्यक्षात लाभार्थी संख्या | साहित्याचे नाव | पूरक आहार | लाभार्थी खर्च (रु) | शेरा | |||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| मूगडाळ | तूरडाळ | मसूरडाळ | मटकी | मूग | चवळी | हरभरा | वाटाणा | सोयाबीन वडी | जिरे | मोहरी | ���ळद | मसाला | सोयाबीन तेल | मीठ | भाजीपाला | ||||||||
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
टीप :- १) सर्व मालाचे वजन किलोग्���ाममध्ये लिहिणे.
२) खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साहित्याची/उसनवार साहित्याची नोंद स्वतंत्रपणे शे-यामध्ये नोंदवण्यात यावी.
३) लाभार्थीनुसार होणारा खर्च रकाना क्र. २४ मध्ये शा.पो.आ. मानधनाला, पूरक आहारासह एकूण खर्चाची नोंद घेण्यात यावी.
प्रमाणपत्र
प्रमाणित करण्यात येते की, वरील समाविष्ट असलेली रक्कम शाळेतील शालेय पोषण आहार लाभार्थ्यांसाठी ��ागणारा भाजीपाला,
पूरक आहार, इंधन आणि धान्यादी साहित्यासाठी मी खर्च केलेली असून ती योग्य आहे आणि शालेय पोषण आहार योजनेसाठी शासनाने
निर्देशित केलेल्या प्रमाणात वरील साहित्याचा वापर प्रत्यक्ष दैनंदिन पाककृतीमध्ये केलेला आहे व तो बरोबर आहे,
याची मला खात्री आहे, करिता प्रमाणित करण्यात येते.
मुख्याध्यापक स्वाक्षरी
अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती
शाळा व्यवस्थापन समिती