राष्ट्रीय माध्यान्ह भोजन योजना (PM-POSHAN)
शाळा स्तरावर ठेवण्याची दैनंदिन खर्च नोंदवही भाग-१ (तांदळाचे हिशोब)
| अ.क्र. |
दिनांक |
पटसंख्या |
मागील महिना शिल्लक तांदूळ |
चालू महिना प्राप्त तांदूळ |
एकूण तांदूळ (४+५) |
लाभार्थी संख्या |
शिजवलेला तांदूळ |
महिना अखेर शिल्लक तांदूळ |
मुख्याध्यापक स्वाक्षरी |
| ४ |
५ |
७ |
८ |
९ |
टीप :- १) सर्व मालाचे वजन किलोग्राममध्ये लिहिणे. २) खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साहित्याची नोंद स्वतंत्रपणे शे-यामध्ये नोंदवण्यात यावी.
३) लाभार्थीनुसार होणारा खर्च रकाना क्र. ११ मध्ये शा.पो.आ. मानधनाला, पूरक आहारासह एकूण खर्चाची नोंद घेण्यात यावी.
मुख्याध्यापक स्वाक्षरी
अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती