Privacy Policy (गोपनीयता धोरण)

Last Updated:

१. आम्ही कोणती माहिती गोळा करतो? (Information We Collect)

हे ॲप शालेय पोषण आहाराच्या रेकॉर्डसाठी वापरले जाते. आम्ही वापरकर्त्यांकडून (मुख्याध्यापक/शिक्षक) खालील माहिती गोळा करतो:

२. माहितीचा वापर कसा होतो? (How We Use Information)

तुमच्याद्वारे भरलेली सर्व माहिती फक्त आणि फक्त शाळेच्या अधिकृत रेकॉर्डसाठी वापरली जाते. आम्ही ही माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला (Third Party) जाहिरातींसाठी विकत नाही किंवा शेअर करत नाही.

३. डेटा सुरक्षा (Data Security)

तुमचा डेटा Google Firebase च्या सुरक्षित सर्व्हरवर सेव्ह केला जातो. डेटा ट्रान्सफर करताना HTTPS/SSL एन्क्रिप्शनचा वापर केला जातो जेणेकरून तुमची माहिती सुरक्षित राहील.

४. खाते आणि डेटा हटवणे (Account & Data Deletion)

जर तुम्हाला तुमचे खाते किंवा शाळेचा डेटा कायमचा हटवायचा (Delete) असेल, तर तुम्ही ॲपमधील "प्रोफाईल > डेटा डिलीट करा" या पर्यायाचा वापर करू शकता किंवा आम्हाला थेट संपर्क करू शकता. विनंती केल्यावर ७ दिवसांच्या आत सर्व डेटा आमच्या सिस्टीममधून हटवला जाईल.

५. आमच्याशी संपर्क साधा (Contact Us)

जर तुम्हाला या धोरणाबद्दल काही शंका असतील, तर कृपया संपर्क साधा:

ईमेल: tusharcrusty@gmail.com

मागे जा (Go Back)